top of page
Search
Writer's pictureIndependent Bharat News

रेझिंग डे सप्ताह निमित्त शहरात रॅलीचे आयोजन

मा.पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांचेकडील जा. क्र.1103/जिविशा/रेझिंग डे/2019 दि.26/12/2019 अन्वये दि.02/01/2020 ते दि.08/01/2020 पावेतो महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करणेबाबत आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार आज दिनांक 07/01/2020 रोजी 13.00 ते 13.45 वा. पावेतो चाळीसगाव शहर पोस्ट हद्दीत ए बी हायस्कुल ते चाळीसगाव शहर पोस्टे पावेतो* ए बी हायस्कुल माध्यमिक विद्यालय चाळीसगाव* येथील विद्यार्थ्यांची पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त रॅली काढण्यात आली. सदर रॅलीस माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव श्री कैलास गावडे उपस्थित होते. असे *पोलिस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाड चाळीसगाव शहर पोस्टे यांनी माहिती दिली.



16 views0 comments

Comments


bottom of page