चाळीसगाव :- (उपसंपादक) महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला लागू केलेले आरक्षण आज न्यायालयाने मान्य करून त्यावर शिक्कामोर्तब केला असल्याकारणाने चाळीसगाव शहरात संभाजी सेना व मराठा समाजातील तरुणांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्रित होऊन फटाक्यांची आतषबाजी करून हा आनंद साजरा केला यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यात सामील होते संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बापू शिरसाठ,दिलीपभाऊ घोरपडे,के बी साळुंखे,रामचंद्र जाधव,योगेश पाटील,खुशाल पाटील,मुराद पटेल,सुनील पाटील,अजय जोशी,अविनाश काकडे,शुभम चव्हाण संदीप देशमुख,बंटी पाटील,मनोज भोसले,बाळासाहेब खत्ती,शुभम साळुंखे संदीप जाधव राहुल पाटील गणेश पाटील दिवाकर महाले ज्ञानेश्वर पगारे रवींद्र शेवाळ निलेश पाटील डॉ संदीप पाटील पृथ्वीराज पाटील दीपक परदेशी छोटुभाऊ पाटील हेमंत पाटील राकेश निकम कैला पाटील सचिन जाधव लक्ष्मण बनकर रवींद्र जाधव अरविंद पाटील किरण पांगारे
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
コメント