चाळीसगाव:- (उपसंपादक चा.वि)पिप्री ब्रुद्रुक येथील 38 वर्षिय महिला सकाळी दि, 30 में 7;15 महिला किचन मध्ये काम करीत असताना भरत नामदेव पाटील याने लज्जा उत्त्पन्न होईल असे वर्तवणूक केले महिलेने आरडाओरड केल्याने तो पळुन गेला त्यानंतर शोभा भरत पाटील नामदेव शामराव पाटील चेतन भरत पाटील यांनी विवाहितेला व तिच्या पतिला व मुलिला शिविगाळ करून लाठ्याकाठ्यानी मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली तर जितेंद्र गजमल पाटील यांने विवाहितेच्या गळातील पोत तोडून नुकसान केले या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादिवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यामध्ये पाच जणांच्या विरोधात भा दं वि कलम 354, 143 147, 148 149, 427 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढिल तपास हवलदार संजय पाटील करीत आहे
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments