वृत्तसंस्था:- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. छातीत दुखत असल्यानं त्यांना रुग्णलायात हलवण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या छातीत दुखत असल्याची तक्रार असल्यानं त्यांना रुग्णालात दाखल करण्यात आलं. त्यांना सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments