चाळीसगांव:- रात्री अकराच्या सुमारास चाळीसगाव धुळे पुलावर भीषण अपघात झाला.यात शाईन व ओमनी या दोघांमध्ये टक्कर झाली. तशीच ओमनी गाडी थेट पुलावरून खाली रेल्वे पुलावरून कोळसळी यात एकाच दुर्दैवी मृत्यू व तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहे.रस्त्यावर पायी फिरणाऱ्या अनोळखी इसमाचा पुलावरून खाली पडून मृत्यू झाला आहे.यात दुचाकीस्वार व ओमनी ड्रायव्हर यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केल आहेे.घटनास्थळी पोलिसांनी जाऊन पंचनामा केला तसेच अजून मृत व्यक्तीची ओळख पटली नाही असे पोलिसांनी सांगितले.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments