नवी दिल्ली –(वृत्तसंस्था) काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचे अल्पशा आजारामुळे काहीवेळा पूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाले .त्या ८१ वर्षाच्या होत्या दिवसा पासून त्या आजारीच होत्या १५ वर्ष त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काम पहिले होते.उपचार सुरू असताना आला हृदयविकाराचा आणखी एक झटका आलाएस्कॉर्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीला दीक्षित यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना वाचवण्याचा डॉक्टरांनी पुरेपूर प्रयत्न केला. परंतु, उपचार सुरू असतानाच शनिवारी दुपारी ३:१५ वाजता त्यांना आणखी एक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना वेळीच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि ३.५५ वाजता त्यांचे निधन झाले.
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments