चाळीसगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॅनरची विटंबना करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई कराची याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरबाड यांना देण्यात जाले . निवेदनात म्हटले आहे की शहरातील सिताराम पहेलवान मळ्याजवळ भाजपा नगरसेवक राजेंद्र सौधरी यांच्या बांधकामा जवळील त्यांनी तयार केलेल्या मुतारीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर साबलेले आढळले असून सदर प्रकार निदनीय आहे . तो प्रकार लक्षात आणून देणाऱ्या व्यक्तींना मारहाण केलीही एकाप्रकारची दहशत तयार केली जात आहे . सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी तसेच आरोपीना तत्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे . देण्यात भालेल्या निवेदनावर तालुकाध्यक्ष दिनेश पाटील , शहराध्यक्ष शाम देशमुख , दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील , पं . स . सभापतीअजय पाटील , शहर विकास आघाडी अध्यक्ष प्रशांत देशमुख नगरसेवक दिपक पाटील , प्रशांत पाटोल , रामचंद्र जाधव , सुनील पाटील , गौरव पाटील , प्रदिप राजपूत , प्रताप मोसले शारद राजपूत , प्रकाश पाटील , मनोज भोसले , भैय्यासाहेब पाटील आकाश कासार , विशाल चौधरी सौरभ त्रिभुन , अॅड . शिवाजी बाविस्कर , निलेश जाधव , लोकेश राजपूत , योगेश पाटील , सुजीत पाटील , शुभम पवार , आदिच्या सद्या आहेत ,
top of page
I.B.N
AR DIGITAL PRESS MEDIA COUNCIL
Regd. MCA & NITI AAYOG GOVT.OF INDIA
प्रथम राष्ट्र हित
Recognized
bottom of page
Comments